ग्रंथकार आणि ग्रंथ पुरस्कार

ग्रंथकार पुरस्कार

अनु . क्र . 

पारितोषिकाचे नाव

१) 

ज्येष्ठ संपादक आणि लेखक रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार (सृजनशील लेखन करणार्‍या पत्रकार/ संपादकास)

२)

कै.ग.ह.पाटील पुरस्कार (बालसाहित्यकार/शिक्षणविषयक)

३)

डॉ.शं.दा.पेंडसे स्मृती पुरस्कार (संत साहित्यविषयक-लेखकास)

४)

मा.कृष्णराव फुलंब्रीकर स्मृती पुरस्कार (संगीतविषयक-समीक्षकास)

५)

भा.रा.तांबे पुरस्कार (ज्येष्ठ कवीस)

६)

ना.घ.देशपांडे पुरस्कार (गेय कविता लिहिणार्‍या कवीस)

७)

गो.रा.परांजपे पुरस्कार (विज्ञानविषयक लेखन करणार्‍या - ज्येष्ठ लेखकास)

८)

श्रीपाद जोशी पुरस्कार (संदर्भ ग्रंथ, अनुवाद, आंतरभारती कार्य)

९)

कमलाकर सारंग पुरस्कार (नाट्यसंहिता / नाटककार)

१०)

ज्येष्ठ लेखिका कै.ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत लेखिका पुरस्कार

११)

प्रभाकर संत पुरस्कृत कै.आशा संत पुरस्कार (संपादक)

1२)

कै.शांतादेवी आणि बाबूराव शिरोळे पुरस्कार (बाल विभागाचे लेखन करणारे साहित्यिक आणि बाल विभागाचे लेखन करणार्‍या लेखिकेस)

1३)

कमलताई विचारे पुरस्कृत सत्यशोधक केशवराव विचारे स्मृती पारितोषिक (वैचारिक वाङ्मय, स्त्रीमुक्ती, दलित चळवळ, अधंश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक, फुले आंबेडकर चळवळ)

१४)

यशवंतराव गडाख पुरस्कृत श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार

१५)

ह. ना. आपटे पारितोषिक कादंबरी लेखनासाठी

१६)

निवेदक श्रीकांत चौगुले पुरस्कृत मसाप शब्दमैफल पुरस्कार (निवेदक/सूत्रसंचालक/कविसंमेलन/सांस्कृतिक कार्यक्रम

ग्रंथ पुरस्कार

अनु . क्र . 

पारितोषिकाचे नाव

१) 

संस्कृती प्रकाशन पुणेच्या वतीने कै. फुलाबाई आनंदराव फडतरे स्मृती पुरस्कार (ग्रामीण साहित्यकृतीसाठी)

२)

सागर/वसुंधरा शिरोळे पुरस्कृत अ‍ॅड. त्रिंबकराव शिरोळे पारितोषिक (ललितगद्य) 

३)

रा. ना. नातू पारितोषिक (इतिहासविषय)

४)

सागर/वसुंधरा शिरोळे पुरस्कृत मालिनी दिनकरराव शिरोळे पारितोषिक (स्तंभलेखन-पुस्तक किंवा स्तंभ)

५)

प्रा. उमाकांत कीर पुरस्कृत कृष्णाजी वामन कीर पुरस्कार (ललित लेख/ललित निबंध)

६)

अंबादास माडगूळकर स्मृती पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास)

७)

माधव मदाने पुरस्कृत शरच्चंद्र चिरमुले पुरस्कार (कथासंग्रहास)

८)

ह. श्री. शेणोलीकर पारितोषिक (समीक्षा)

९)

गणेश सरस्वती ठाकूरदेसाई पारितोषिक (वैचारिक/ललितेतर/संकीर्ण)

१०)

बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल, मुख्य शाखा पुरस्कृत बँकिंग क्षेत्रातील पुस्तकासाठी पुरस्कार

११)

माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशनतर्फे विपुलश्री पुरस्कार (संपादीत ग्रंथास)

१२)

वासुदेव धोंडो आणि भागिरथीबाई दीक्षित पारितोषिक (संत/धार्मिक)

१३)

ग. ल. ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य)

१४)

शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार (लक्षवेधी साहित्य ग्रंथ)

१५)

नी. स. गोखले पारितोषिक (उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती)

१६)

कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कृत लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (आत्मचरित्र)

१७)

राधाबाई सावंत आणि शिवाजी सावंत पुरस्कृत मृत्युंजय पारितोषिक (पौराणिक, वेदपुराण, रामायण, महाभारत)

१८)

स. रा. गाडगीळ पुरस्कृत विजया गाडगीळ यांच्या स्मरणार्थ पुरस्कार (उत्कृष्ट वाङ्मयमूल्य असलेल्या ग्रंथास)

१९)

अरविंद वामन कुलकर्णी स्मृती पुरस्कार (कविता / सामाजिक आशय)

२०)

वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार (उत्कृष्ट बालवाङ्मय गद्य / पद्य)

२१)

सागर/वसुंधरा शिरोळे पुरस्कृत डॉ. पुष्पा दिनकरराव शिरोळे पारितोषिक (आहार/आरोग्य/अध्यात्म)

२२)

डॉ. उज्ज्वला गोखले पुरस्कृत सुभाष हरी गोखले पारितोषिक (बँकीग, व्यवस्थापन,अर्थशास्त्र)

२३)

वा. म. जोशी पारितोषिक (कादंबरी)

२४)

अपर्णा मोहिले पुरस्कृत कै. सतीशचंद्र दत्तात्रय मोहिले स्मृती पुरस्कार (चित्रपट विषयक/चरित्रग्रंथ)

२५)

डॉ.जनार्दन रा. कदम पारितोषिक (कृषिविषयक ग्रंथास)

२६)

स. ह. मोडक पारितोषिक (अनुवादित पुस्तक किंवा ज्येष्ठ अनुवादक)

२७)

प्राचार्य डॉ.शिवाजीराव मोहिते पुरस्कृत कै.डॉ.वि.ब.वनारसे नाट्य वाङ्मय पुरस्कार

२८)

कै.सावित्री वासुदेव परांजपे आणि कै.वासुदेव विठ्ठल परांजपे यांच्या स्मरणार्थ पारितोषिक (सावित्रीबाई फुले विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम.ए.परीक्षेत प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांस पारितोषिक)

२९)

के.आर. महाडीक पुरस्कृत गीताबाई रामचंद्र महाडीक पारितोषिक (वैद्यक, औषधनिर्माण-शास्त्र,पेटेंट यासाठी)

३०)

डॉ.शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत विलास शंकर रानडे पुरस्कार (क्रीडा/वैद्यक/आरोग्य विषयक ग्रंथास)

Scroll to Top