साहित्य परिषदेत योगिनी जोगळेकर जयंतीनिमित्त कवयित्रींचे संमेलन संपन्न

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेत ज्येष्ठ लेखिका योगिनी जोगळेकर यांच्या जयंतीनिमित्त कवयित्रींच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवयित्री संमेलनात अंजली कुलकर्णीज्योत्स्ना चांदगुडेवैशाली मोहितेचिन्मय चिटणीसनिरुपमा महाजनवर्षा कुलकर्णीअनुराधा काळे, प्राजक्ता वेदपाठकनूतन शेटे वैजयंती आपटेजयश्री श्रोत्रीयप्रतिभा पवारऋचा कर्वेसविता कुरुंदवाडवासंती वैद्य या कवयित्री सहभागी झाल्या होत्या.  सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top