महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा. सुरेश ऋतुपर्ण यांच्या काव्यवाचनाचाकार्यक्रम
पुणे : दिल्लीतील प्रसिद्ध हिंदी कवी, नाटककार आणि छायाचित्रकार प्रा. सुरेश ऋतुपर्ण यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केला आहे. या निमित्ताने प्रा. सुरेश ऋतुपर्ण यांचा काव्यप्रवास जाणून घेण्याची […]
