Author name: admin

Uncategorized

सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा  मश्रींनी  पुढे चालवली : डॉ. सदानंद मोरे म. श्री. दीक्षित यांच्याजन्मशताब्दीचा सांगता समारंभ संपन्न

पुणे :  केवळ स्वतःचा विचार न करता मश्री कायम समाजाचा विचार करत राहिले. त्यांनी आयुष्यभर चांगुलपणाची आणि चांगले काम करणाऱ्या माणसांची पाठराखण केली. सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा मश्रीनी पुढे […]

Uncategorized

मसापची वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर २६ मे रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार पारितोषिके जाहीर झाली आहेत. रमेश चव्हाण (विसाव्या शतकातील मराठा समाज), दीपक घारे (कला-समाज-संस्कृती), विक्रम भागवत (झोका), देवा झिंजाड (एक भाकर तीन चुली), समीर गायकवाड (झांबळ), स्नेहा

Uncategorized

डॉ. मीना प्रभू यांना ‘मसाप जीवनगौरव’ फ्रान्सिस वाघमारे यांना’डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांना जाहीर झाला आहे. २५,०००/- रु. आणि

Uncategorized

 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार केशव चैतन्य कुंटे यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२३ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांच्या

Uncategorized

महाराष्ट्राच्या साहित्य पंढरीला नवी झळाळी : वास्तूचे नूतनीकरण; साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी राबविले कल्पक उपक्रम

      एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात

Uncategorized

मसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन

पुणे : साहित्य परिषदेचा वर्धापन दिन म्हटलं की परिषदेच्या टिळक रस्त्यावरील वास्तूला केली जाणारी विद्युत रोषणाई,,आकर्षक रांगोळ्या,इतर भाषेतील नामवंत साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवोदित आणि मान्यवर लेखकांची उपस्थिती, सनईच्या सुरात

Uncategorized

अंक ‘निनाद’ (अमेरिकेतील वार्षिक अंक) – लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०

आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत ऐकू येते. अशा वेळी काहीतरी दर्जेदार व वाचनीय साहित्य अंकाच्या स्वरुपात सादर करावं असं आम्हाला वाटलं आणि त्या उद्देशाने जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आम्ही काही साहित्यप्रेमी एकत्र आलो.

Scroll to Top