स्त्रियांना विनोदी लेखन करताना मर्यादा येतात : मंगला गोडबोले
मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार प्रदान पुणे : आजवर पुरुषांचा दृष्टिकोन त्यांच्या विनोदी लेखनात येत होता, स्त्रियांचा दृष्टिकोन मी माझ्या लेखनातून मांडला. तरीही बाई म्हणून स्त्रियांना विनोदी लेखन […]









