मसापच्या कोषाध्यक्ष पदी विनोद कुलकर्णी यांची निवड
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधि विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे .
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधि विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे .
फोटो ओळ : दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ दीपप्रज्वलन करून करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, समवेत संजय नहार, विनोद कुलकर्णी, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मिलिंज जोशी,
– प्रा. मिलिंद जोशी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या विसाव्या शतकातील अंकांमधील निवडक लेखांच्या एक हजार पृष्ठांच्या ‘अक्षरधन’ या ग्रंथाचे प्रकाशन आज मराठी भाषा गौरव दिनाच्या
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समीक्षा संमेलनात प्रतिपादन पुणे : मराठीमध्ये लेखकाला केंद्रवर्ती ठेवून चरित्रात्मक समीक्षा, साहित्यकृतीची समीक्षा-भाषा व शैलीची समीक्षा होत आली
पुणे : अभ्यास करणारी माणसे संस्थात्मक काम करत नाहीत पण डॉ जोगळेकर यांनी संस्थात्मक काम मनोभावे केले असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी
राज्य मराठी विकास संस्थेचा पुढाकार पुणे दि. ०८ : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र साहित्य पत्रिका या वाड;मयीन नियतकालिकाच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून
पुणे : लेखिका, कवयित्री आणि गायिका योगिनी जोगळेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कसदार कवितांतून कवयित्रीनी नव्या स्त्री जाणिवांचा जागर केला. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख
पुणे दि.०६: महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांची निवड करण्यात आली
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे युवा कवी कवयित्रींचा समावेश असलेले “मी, पाऊस तो/ती” हे कवी संमेलन नुकतेच परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी आणि विविध कार्यक्षेत्रात काम करणारे तरुण
विदुषी मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध पुणे : गणपत विघ्नहरन गजानन ” ही गणेश स्तुतीची बंदिश, शांता शेळके यांचं ‘दाता तू गणपती गजानन’ ही रचना, संत गोरा कुंभार यांचा “निर्गुणाचा संग धरीला