Uncategorized

Uncategorized

स्त्रियांना  विनोदी लेखन करताना  मर्यादा येतात  :  मंगला  गोडबोले 

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार प्रदान पुणे : आजवर पुरुषांचा दृष्टिकोन त्यांच्या विनोदी लेखनात येत होता, स्त्रियांचा दृष्टिकोन मी माझ्या लेखनातून मांडला. तरीही बाई म्हणून स्त्रियांना  विनोदी लेखन […]

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सासणे, सौदागर यांचा जाहीर सत्कार                 

पुणे : ‘उसवण’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झालेले लेखक देविदास सौदागर आणि ‘समशेर व भूतबंगला’ या कादंबरीसाठी बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या

Uncategorized

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार

पुणे : ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Uncategorized

सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखण्याचे सामर्थ्य लेखणीमध्येच – माधव कौशिक

*मसापच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान* पुणे – लेखणी स्वतंत्र असेल तेव्हाच ती सत्तेवर आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखू शकते. कारण साहित्यिक हा सामान्य माणसांचा प्रवक्ता

Uncategorized

वाचकांचे उदंड प्रेम नोबेल पुरस्कारापेक्षा मोठे – मीना प्रभू मसापच्या वर्धापनादिनानिमित्ताने जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

पुणे – आजवरच्या लेखनाला वाचकांचे जे उदंड प्रेम लाभले ते एखाद्या नोबेल पुरस्कारापेक्षाही मोठे आहे, अशी भावना प्रख्यात लेखिका डाॅ. मीना प्रभू यांनी व्यक्त केली.  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या

Uncategorized

मसापचे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण पुणे दि. १५ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Uncategorized

सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा  मश्रींनी  पुढे चालवली : डॉ. सदानंद मोरे म. श्री. दीक्षित यांच्याजन्मशताब्दीचा सांगता समारंभ संपन्न

पुणे :  केवळ स्वतःचा विचार न करता मश्री कायम समाजाचा विचार करत राहिले. त्यांनी आयुष्यभर चांगुलपणाची आणि चांगले काम करणाऱ्या माणसांची पाठराखण केली. सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा मश्रीनी पुढे

Uncategorized

मसापची वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर २६ मे रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार पारितोषिके जाहीर झाली आहेत. रमेश चव्हाण (विसाव्या शतकातील मराठा समाज), दीपक घारे (कला-समाज-संस्कृती), विक्रम भागवत (झोका), देवा झिंजाड (एक भाकर तीन चुली), समीर गायकवाड (झांबळ), स्नेहा

Uncategorized

डॉ. मीना प्रभू यांना ‘मसाप जीवनगौरव’ फ्रान्सिस वाघमारे यांना’डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांना जाहीर झाला आहे. २५,०००/- रु. आणि

Uncategorized

 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार केशव चैतन्य कुंटे यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२३ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांच्या

Scroll to Top