महाराष्ट्र साहित्य परिषदेत सगुण निर्गुण हा विशेष कार्यक्रम
पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेत आषाढी एकादशीनिमित्त पूर्वसंधेला ‘सगुण निर्गुण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभंग आणि निर्गुणी भजनाचा हा कार्यक्रम विदुषी मंजिरी आलेगावकर सादर करणार असून त्यांना अजित किंबहुने आणि […]