Uncategorized

Uncategorized

साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा. सुधाकर भोसले यांना प्रदान

पुणे : अभ्यास करणारी माणसे संस्थात्मक काम करत नाहीत पण डॉ जोगळेकर यांनी संस्थात्मक काम मनोभावे केले असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी […]

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सर्व  अंकांचे होणार डिजिटायझेशन,

राज्य मराठी विकास संस्थेचा पुढाकार  पुणे दि. ०८ : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र साहित्य पत्रिका या वाड;मयीन नियतकालिकाच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून

Uncategorized

कवितेतून नव्या स्त्री जाणिवांचा जागर महाराष्ट्र साहित्य परिषदेत रंगले योगिनी जोगळेकर स्मृतिदिनानिमित्त कवयित्रींचे संमेलन

पुणे : लेखिका, कवयित्री आणि गायिका योगिनी जोगळेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कसदार कवितांतून कवयित्रीनी नव्या स्त्री जाणिवांचा जागर केला. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख

Uncategorized

समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अविनाश सप्रे

पुणे दि.०६: महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  एक दिवसीय समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांची निवड करण्यात आली

Uncategorized

साहित्य परिषदेत तरुणाईच्या कवितेच्या सरी बरसल्या

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे युवा कवी कवयित्रींचा समावेश असलेले “मी, पाऊस तो/ती” हे कवी संमेलन नुकतेच परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी आणि विविध कार्यक्षेत्रात काम करणारे तरुण

Uncategorized

साहित्य पंढरीत विठू नामाचा गजर

विदुषी मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध पुणे : गणपत विघ्नहरन गजानन ” ही गणेश स्तुतीची बंदिश, शांता शेळके यांचं ‘दाता तू गणपती गजानन’ ही रचना, संत गोरा कुंभार  यांचा “निर्गुणाचा संग धरीला

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेत सगुण निर्गुण हा विशेष कार्यक्रम

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेत आषाढी एकादशीनिमित्त पूर्वसंधेला ‘सगुण निर्गुण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभंग आणि निर्गुणी भजनाचा हा कार्यक्रम  विदुषी मंजिरी आलेगावकर  सादर करणार असून त्यांना अजित किंबहुने आणि

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे तरुणाईसाठी खास कविसंमेलन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने तरुणाईसाठी खास कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मी, पाऊस, तो/ती असा या कविसंमेलनाचा विषय आहे. संमेलनात  सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या  १६ ते २५ वयोगटातील कवींनी आपल्या जास्तीत जास्त

Uncategorized

संत कवयित्रींनी स्त्रीमुक्तीचा पाया रचला : डॉ. मुकुंद दातारमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. चिडगोपकर यांना प्रदान

पुणे :  –  ज्या काळात  स्त्रियांवर खूप बंधने होती त्याकाळात संत कवयित्रींनी सामाजिक बंधने सैल केली. संत कवयित्रींच्या कवितेत त्यांचा अंत:स्वर प्रकटला आहे. त्यांनी स्त्री मुक्तीचा पाया रचला. असे मत गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ.

Uncategorized

डॉ अलका चिडगोपकर यांना प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी डॉ म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार डॉ अलका चिडगोपकर यांच्या ‘मध्ययुगीन मराठी

Scroll to Top